¡Sorpréndeme!

Nagraj Manjule & Akash Thosar | 'या' सिनेमासाठी नागराज आकाशचं काम सुरु

2021-10-20 5 Dailymotion

अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते नागराज मंजुळे यांचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात नागराज यांच्यासोबत आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांचीसुद्धा मुख्य भूमिका आहे. नागराज यांच्या या अपकमिंग सिनेमाचा टीझर आणि सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale